मराठा आणि कुणबी नेमकं काय बरं ???                     

Spread the love

  • महाराष्ट्रातील कोणत्या खेड्यात जाऊन कोणत्या शेतकऱ्याला विचारा कुनबी  म्हणजे काय रे  ?                                                                                                                                          भाऊ तो शेतकरी   असेच  उत्तर सांगेल. तसे कोणते पण प्रश्न विचाराला जाऊ शकतो? मराठाआणि कुणबी  समाज एक आहे का? काही लोक आपल्या नावात फक्त मराठा लिहितात. तर काय फक्त कुणबी लिहले जातात. मस्त १५-२० एकर संपत्ती आणि पाटलांचा वाडा अशी एकंदर मराठा समाजाची प्रतिमा समाजामध्ये निर्माण झालेली आहे, समाज म्हणून ओळखला जातो. आणि बहुसंख्या होता आणि राज्यावर होत असलेल्या पेर्कायाचा आक्रमणे यामध्ये संरक्षण करणे हे मुख्य कर्तव्ये मराठ्यांचे होते, परंतु मराठ्यांना प्रत्येक वेळेस रंगनाथ  युद्ध करावे लागतात ,त्यात  असे मराठा समाजाला नांगर घेऊन काम करत आहे.  युद्धाच्या काळात सुद्धा तलवार घेऊन जाण्याच्या’ पटाईत असे . या स्वर्गातून आलेले छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभे केले मासाहेब जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटो आपण सर्वांनी बघितला असेल. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हातात नांगर घेतलेला आहे आणि मासाहेब जिजाऊ त्यांच्या पाठीमागे उभ्या  आहेत. हा फोटो  आपल्याला मराठा आणि कुणबी या शब्दाचा अर्थ आपल्याला समजावून सांगतो.
  • तुम्ही म्हणजे शेती करणारी व्यक्ती असे गृहीत धरा आणि पशुपालन व्यवसाय  करणारे लोक हे विश्वनाथ मोडतात आणि त्यामुळेच कुणबी मुळचा  चा विषय  समजला जातो. पूर्वपार वैश्य समाजात मोडणारे जे कृषी होते. महाराष्ट्रात कोणते गुजरात मावळे, कवी बिहार, बिहार आणि पूर्वाचल  आणि कर्नाटकात कलिंगा,  आंध्र प्रदेशात कापू असे त्यांना म्हटले जाते. मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य आणि नंतरचे साम्राज्य या काळात कुणबी मराठ्यांचा लष्करी पेशा वाढत जाऊन त्यांच्या उत्पन्नात लक्षणीय भर पडली होती. मराठा समाजात आर्थिक समृद्धी आली होती नंतर १८१८  साली  इंग्रजांनी मराठ्यांचे स्वराज्य संपवल्या   नंतर महसूलच्या स्वरूपात मिळणारे मराठ्यांचे उत्पन्न बंद झाले. हा समाज पूर्णपणे शेतीवर अवलंबून राहू लागला. कुणबी समाज क्षत्रिय मराठा असल्याकारणाने त्यांच्या नावात मराठा आणि शेती करत असल्याने कुणबी दोन शब्द लोक जोडून लिहू लागले.
  • काही लोक आपल्या नावांमध्ये नुसते कुणबी शब्द प्रयोग करू लागले. तर काहींनी कुणबीव मराठा या  दोन्ही शब्दांना  वापरायला सुरुवात केली. मराठा समाजाला  भाग असलेल्या कुणबी न्याया आधी ओबीसी प्रवर्गातून आरक्षण  मिळाले होते. मराठा आरक्षण देण्यासंदर्भात एक समिती गठीत करण्यात आली होती. त्या समितीचे अध्यक्ष केंद्रीय मंत्री नारायण राणे होते. सगळेच मराठी कुणबी आहेत. त्यामुळे  सामाजिक आणि शैक्षणिक दृष्टीने मागास करणाऱ्या मराठांना  मागासले, पण यांनी सिद्ध करण्यात आलेली आहे. मराठा समाजातील आरक्षण लागू करण्यात आले. तसेच मराठा नाही लागू करण्यात याबद्दल आणि सविस्तर अहवालामध्ये नोंदणी केलेली आहे. मराठायांनी कोणता  एकच समाज आहे. शांततेच्या काळात या समाजाने आपली उपजीविका भागविण्यासाठी शेती केली.  आणीबाणीच्या काळात प्रसंगात हातात तलवार घेऊन परकीयांचे आक्रमण करून परतून लावले.
  • ब्रिटिश प्रशासकीय अधिकारी रॉबर्ट रुसेल  यांनी त्यांच्या ट्रिप ऑफ द कॉस्ट ऑफ द सेंट्रल प्रोविजन ऑफ इंडिया ऑफ इंडिया या पुस्तकांमध्ये कुणबी हा मराठा समाज असल्याचे म्हटले आहे. मराठा आणि कुणबी समाज एकच आहे, असा दावा नारायण राणे या  समितीने केला आहे.  महात्मा फुले यांच्या साहित्याच्या संदर्भात येऊन म्हटले शेतकऱ्यांचे वर्णन महात्मा फुले यांनी केलेले  आहे. तो शेतकरी कुळवाडी म्हणजे कुणबी आहे. महात्मा फुलेंनी शेतकऱ्यांच्या ‘आसूड’  पुस्तकांमधून शेतकऱ्यांचे हलाखीचे वर्णन केले आहे. काय काम करत आहेत?  असे बऱ्याच प्रकारचे वर्णन केले आहे. महात्मा फुले यांनी मुख्यत्व मराठा कोणते  शेतकरी आहेत.  संत तुकाराम महाराजांच्या एका अभंग आहे ‘बरे देवा कुणबी नाहीतरी दंभे असो’  या अभंगाचा संदर्भ देऊन तुकोबाराय शेतकरी कुणबी होत असे, आपल्याला म्हणता येईल., छत्रपती राजश्री शाहू महाराजांनी असं म्हटलं होतं की दोन कामे  आहेत.(१)  शेतकरी (२) शिपाई तसेच ११ व्या  शतकापासून 96 वी संकल्पना स्पष्ट स्वरूप लक्षात येण्यास सुरुवात झाली. सैन्यात भरती होणारा समाज हा कृषक समाज म्हणून ओळखला जातो, याचा अर्थ असा होतो की मराठी अधिक शेतकरी होते. नंतर क्षेत्रीय झाले व्यवसायाच्या आधारावर त्यांना मराठा शेतकरी आणि कुणबी असे  वर्गीकरण करावे लागले. असं काही इतिहासकारांचे मत आहे. मराठा आणि कुणबी हा एकच समाज आहे.

 

  • संपूर्ण महाराष्ट्रभरात मराठा आरक्षणासाठी आंदोलन चालू आहे. मनोज जरांगे  पाटील यांचा उपोषणाचा आज नववा दिवस आहे. यांची  प्रमुख मागणी आहे, ती मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यावे, त्यासाठी सरकारने जीआर काढावा ही त्यांचे   मागणी आहे; परंतु कोणते प्रमाणपत्र नक्की कसं मिळतं कुणाला मिळते? हे खास करून मराठा समाजाला कोणते प्रमाणपत्र मिळाले  काय अडचणी येतात. सगळ्यावर चर्चा करायची आहे, माझ्यासोबत मराठा आरक्षणाच्या सगळ्या केसेस सगळ्या प्रोसेस मध्ये ते सगळ्या केसेस आहेत. सगळ्यांचा अभ्यास करणारे गेल्या 30 ते 40 वर्षापासून अभ्यास करणारे सहाय्यक आहेत. आपण त्यांची  चर्चा करत आहोत ते म्हणजे जरांगे पाटील यांनी केलेले मराठा आरक्षणासाठी  आमरण उपोषण करत आहेत हे तुम्हाला पण माहित आहे.
  • सरकारने GR जाहीर करावा त्यासाठी अडचणी काय येतात? कशा पद्धतीने  आपल्या राज्यांमध्ये पूर्ण महाराष्ट्रासाठी जात प्रमाणपत्र देण्याचा कायदा आहे. कोर्टामध्ये निर्णय झाल्यानंतर संबंध देशांमध्ये आपल्याला जात पडताळणी आणि जात वैधता प्रमाणपत्र देण्याचा कायदा झाला.  त्याच्या अगोदर PERSONAL आपल्या राज्यामध्ये १३ ऑक्टोबर १९६७ यादिवशी  यादी जाहीर झाली  होती.   त्यासाठी  जातीचे प्रमाणपत्र OBC ची  डीम डेट १९५०  आहे,   ST ची  १९५० आहे, १९६७ च्या अगोदर म्हणजे रेकॉर्ड कसा शोधायचे तर आपल्या   शाळेचे रेकॉर्ड त्यांनी काही जमीन खरेदी विक्री केली असेल. त्यानंतर  तहसील ऑफिसमध्ये असतो. त्या गावचा  नमुना नंबर १४  मध्ये त्यात त्या  गावात  जन्म मृत्यूझालेला  असतो.   तिच्या माहेरी व्हायची पण त्यामुळे लोक स्वतःच्या गावाचे व्याहर  शोधताना सापडत नाही. पण आईचं माहेर जिथे  आहे त्या गावांमध्ये रेकॉर्ड सापडतात.
  • आता हेरेकर गोळा करायच्या त्याच्याबरोबर आहे.    त्यापासून या सगळ्यांची जन्म मृत्यू होते ते लिहून त्या ठिकाणी त्या माणसाच्या नात्याच्या  नोंदणी कार्यक्रम होतात. ते नमूद करावे लागतात .नमूद केल्यानंतर मग काय होते.   त्याला  ट्रान्सलेट करून आणि सगळे गोळा करून आपल्याला स्थानिक तहसीलदार ऑफिस जिथे आहे तिथे द्यावे लागते.  दिल्यानंतर ते तसेच सगळे पाहून ब्रांच कडे पाठवून तर ते सर्टिफिकेट देतो एका सर्टिफिकेट घेतल्यानंतर आणि ऍडमिशन होतात किंवा नोकरी लागते. काही ठिकाणी  विभागीय स्तरावर निवड  होते.  प्रत्येक जिल्हाला  कमिटी असते.  या कमिटी मध्ये  दाखल करताना सगळी जी डॉक्युमेंट दिली होती ते  द्यावे लागते, आणि दिलेल्या असतात.
  • त्यामुळे विचारले जातात आणि मग त्याला  सर्टिफिकेट दिले जाते.  आपल्याकडे वयाप्रमाणे  त्याला कागदपत्र  बद्दल एक विशेष महत्त्व आहे. ज्यामुळे त्या जातीचा समावेश आपल्या वर्गात झाला आहे. त्याच्या अगोदरच्या कोणी खाडाखोड करत तर  नाहीन?  मग काय होते  की त्या डॉक्युमेंट ची व्हॅल्यू आहे का  नाही म्हणून जाती पूर्वसनाची थांबविले जात नाही.  त्यामुळे अनेक लोकांच्या जातीच्या  नोंदी त्या व्यवसायावरून ठरल्या होत्या. एकूण कुणबी  जात कशावरून आली ? तरी कुणबी म्हणजे शेती करणारा समाज  त्यातल्या काही माणसांनी  हातामध्ये तलवार घेतली आणि काही  जागे झाले म्हणून तो मराठ्याचा  वाघ  झाला.  मराठा आणि कुणबी या संदर्भामध्ये हा फार मोठा संशोधन विषय म्हणजे १९३१  ला महाराष्ट्रातील जनगणना झाली. याच्यावरून हे सिद्ध होते की मराठा आणि कुणबी हा  समाज एकच आहे.

Spread the love
Posted in Uncategorised

One thought on “मराठा आणि कुणबी नेमकं काय बरं ???                     

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *