सेंद्रिय खताचे फायदे काय आणि रासायनिक खताचे तोटे काय असतील बर?

Spread the love

आमच्या हेडलाईन्स डॉट कॉम वर तुमचं स्वागत आहे तुम्ही प्रत्येक दिवशी वेगवेगळे रासायनिक शेतीचे पोस्ट पाहत असतात. आपण सेंद्रिय शेती बद्दल आज माहिती पाहणार आहोत आपण कशाप्रकारे घरबसल्या आपण हे ऍसिड तसेच जे अमृत तयार करू शकतो आजच्या पोस्टमध्ये

नेमकी प्रक्रिया कोणती आहे आणि ते तयार केल्यानंतर त्यात त्यांची वापर ची पद्धत नेमकी कशी आहे आणि हे तुम्ही जर तुमच्या शेतामध्ये वापरला तर तुम्हाला त्याचे तुमच्या पिकावरती कोणते कोणते फायदे दिसून येतील त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही कोणत्याही पिकाची शेती करत असाल तरी देखील तुमच्यासाठी हा महत्त्वपूर्ण माहिती ठरणार आहे माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे की तुमचा वेळ काढून ही माहिती वाचा. शेतकरी मित्रांनो तुम्ही कोणत्याही पिकाची शेती करत असताना तुम्हाला येणाऱ्या अडचणी वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो तर सुरुवातीला पाहून घरच्या घरी आपण ही कसे प्रकारे तयार करू शकतो यासाठी आपल्याला काय काय करावे लागेल ते प्लास्टिकचा ड्रम घ्यायचा आहे त्या ड्रम मध्ये आपल्याला २० लिटर पाणी टाकायचे आहे त्यानंतर काय करायचे आहे पाच ते सात किलो चांगलं गोरे आपल्या मोकळा करून त्यामध्ये

मोकळा करून त्याच्या मध्ये टाकायचे आहे त्यानंतर यात ड्रम मध्ये आपल्याला एक किलो दही एक किलो गूळ तसेच 200 ग्रॅम बेसन टाकायचे आहेत त्यानंतर आपल्याला काय करायचे आहे जेवढे काही ड्रम मध्ये पाणी बसते बस भरून घ्यायचे आहे कारण तुमचं किती असेल जास्तीत जास्त 80 किलो 100 लिटरच्या ड्रम पूर्ण भाग पाण्याने भरायचा आहे आणि ड्रम झाकण लावून आपल्याला काय करायचे आहे तो ड्रम सावलीमध्ये ठेवायचा तर किती दिवस ठेवायचे ते दहा ते पंधरा दिवस ठेवायचा आहे फक्त एक काळजी घ्यायची आहे प्रत्येक दिवशी आपल्याला दिवसातून एक ते दोन वेळेस तो ड्रम काठीच्या सहाय्याने हलवायचा आहे गोलाकार आणि पंधरा दिवसानंतर शेतकरी मित्रांनो त्यामध्ये तयार झालेले मिश्रण आपल्याला काय करायचे आहे तर सुट्टी कापडाने गाळून घ्यायचा आहे

आणि पुन्हा एक काय करायचे आहे तर सावलीमध्ये ठेवायचा आहे गरजेनुसार तुम्ही काय करू शकता त्यातले 15 लिटर मिश्रण तुमच्या एका एकरासाठी दीड रिपोर्ट असेल ते ठिबक अँड सिंचन पाठव पाण्याचे असेल आपल्या पिकाला सोडून द्यायचे आहे शेतकरी मित्रांनो याचे रिझल्ट अतिशय उत्कृष्ट आहे सेंद्रिय पद्धतीचा घरच्या घरी तयार झालेला एक आपली भूमिका सेट आहे या माहितीनुसार तुम्ही पाहू शकता की आपल्या घरच्या घरी जीवामृत तयार करता येते आता बरेच माहिती तुम्ही वाचले असेल तर तुम्ही काय करायचं आहे.

ही झाली पहिली पद्धत आपण आता पाहणार आहोत दुसरी पद्धत.

२० लिटरचा एक प्लास्टिकच्या ड्रम घ्यायचा आहे त्यामध्ये 170 लिटर चांगलं पाणी मिळवायचा आहे त्या पाण्यामध्ये आपल्याला काय गरज आहे घ्यायचा आहे तर चांगलेच राहील सोबतच्या त्याच मध्ये आपल्याला दोन किलो बेसन दोन किलो जिवाणूजन माती तसेच किलो काळा गुळ आता जेवण माती घेताना आपल्या बांधावरची घ्यायची आहे तेव्हा खालील माती घ्यायची आहे शक्य झाल्यास वर्षाखालील माती घ्या जीवाणू अकाउंट त्याच्यामध्ये जास्त असतो तर मनामध्ये आपल्याला काय करायचं आहे अडीच मिली जिवाणूजन्य मिश्रण त्या ठिकाणी टाकायचे आहे म्हणजेच आपल्याला अडीचशे एम एम बाजार मधून खरेदी करायचे आहे आणि या काळामध्ये टाकायचे आहे शेतकरी मित्रांनो चांगल्या प्रकारे बारीक करून घ्यायचा आहे

आणि डबल घ्यायचा आहे त्याला हलकासा झाकण लावायचा आहे आणि सांगलीमध्ये ठेवायचा आहे किती दिवस सावलीमध्ये ठेवायचा आहे ते सात दिवस सावलीमध्ये ठेवायचा आहे परंतु या चार दिवसांमध्ये आपल्याला काळजी घ्यायची आहे की दिवसातून दोन वेळा म्हणजे सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा लाकडाच्या काठीने ते हलवायचा आहे हे मिश्रण चांगल्या प्रकारे गोलाकार डाऊन घ्यायचा आहे सात दिवसानंतर तयार झालेले मिश्रण तुम्ही चांगल्या प्रकारे सुती कापडाने वस्त्रगाळ करून एक एकरासाठी 200 लिटर याप्रमाणे मध्ये पाठ पाण्याने किंवा ड्रीप नुसार तुम्ही पाठवू शकता तसेच तुम्हाला हे मिश्रण जर त्या ठिकाणी फवारणीच्या माध्यमातून वापरायचा असेल तर तुम्ही वीस लिटर जेव्हा अमृत आधी त्या ठिकाणी जवळजवळ 180 लिटर पाण्यामध्ये मिसळून शकता तुमच्या एकाच एकरासाठी त्या ठिकाणी फवारणीसाठी वापरू शकता.

आता याची फायदे काय आहेत ते पाहू आपण.

आपण कसे तयार केले तयार केले आहे आपण वाचला आहे तुम्हाला फायदे होणार आहे पहिला फायदा काय होणार आहे चांगल्या प्रकारे वाढणार आहे त्यांचा फोटो असेल तर असे काढून घ्या म्हणजे तुम्हाला नंतर तुम्हाला काय ते सर्व समजून काय फायदा झाला ते दुसरा फायदा म्हणजे मातीमधील जिवाणूंची संख्या वाढल्यामुळे आपल्या पिकाच्या मुळाद्वारे अन्नद्रव्यांची काही आपटे का शोषण आहे ते चांगल्या प्रकारे होणार आहे पिकांना अन्नद्रव्याचे उपलब्ध चांगले होणार आहे हवेतील नत्र देखील क्षण घेतली जाणार आहे त्यामुळे एकंदरीत आपल्या पिकाची वाढ असेल चांगली होणार आहे आपले पीक निरोगी राहण्यांमध्ये मदत होणार आहे यासोबत काय होणार आहेत आपल्या जमिनीची सेंद्रिय कर्ब देखील त्या ठिकाणी वाढणार आहे आपल्या जमिनीमध्ये आपल्या मध्ये गांडूळ यांची संख्या देखील वाढणार आहे तर तुमच्या जमिनीच्या मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता देखील सुधारणार आहे

त्यामध्ये त्या ठिकाणी थोडासा वातावरणामुळे दुष्काळ पडण्याची शक्यता जर झाली तर पाण्याच्या मोठा ताण जरी आपला पिकाला पडला तरी देखील अशा परिस्थितीमध्ये आपले पीक धरून राहणार आहे शेतीमध्ये भाजीपाला असेल फळ पीक असेल त्याची वाट देखील चांगली होणार आहे शेतकरी मित्रांनो यासाठी वाढली तुम्हाला दिसून येईल सोबतच काय होणार आहे की याची चव जर तुम्हाला कळेलच आणि अजून एक याचा फायदा आहे की आपल्या आरोग्यासाठी हे सेंद्रिय खतांनी बनवलेले फळभाज्या हे अत्यंत गरजेचे आणि अत्यंत महत्त्वाचे आहे त्यामुळे तुम्ही पाहत असताना की मोठमोठ्या शिट्यामध्ये सेंद्रिय खतांनी केलेल्या फळभाज्या ही अत्यंत त्यांचा भाव वाढलेला असतो.

उत्पादन खर्च कमी होऊन तुमचे येणारे उत्पादन चांगल्या प्रकारे होणार आहे तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपल्या ज्या वेळेस आपण वेगवेगळ्या पिकांची शेती करतो त्यावेळेस रासायनिक शेती तर आपल्याला करायचीच आहे ती काळजी घ्यायची गरज नाही काही अधिक उत्पादन आणि चांगले रिझल्ट येण्यासाठी तुम्हाला रासायनिक खत टाकले पाहिजे शिवाय पर्याय नाही परंतु फक्त  शंभर टक्के रासायनिक शेती करणे देखील चुकीचा पर्याय आहे.

कारण तुम्हाला काय करायचं आहे रासान शेतीला सेंद्रिय शेतीची जोड द्यायचे आहे म्हणजे सात टक्के रासायनिक शेती आणि 40 टक्के हा जर फार तुम्ही वापरला तर नक्कीच तुम्हाला भविष्यामध्ये शासन शेती करता येणार आहे तुमच्या मुलांभाळांना असेल पुढच्या तुमच्या फॅमिली साठी हे अत्यंत गरजेचे राहणार आहे शेतकऱ्यांना तुम्हाला कळकळीची विनंती आहे सेंद्रिय शेतीकडे लक्ष द्या आणि शक्य होईल तेवढं रासायनिक शेती करायचं थांबवा कमीत कमी रासायनिकचा वापर करा आणि जास्तीत जास्त सेंद्रिय शेतीकडे कल ठेवा.

याच प्रकारे तुम्हाला मी तुम्हाला माहिती दिलेली चांगली वाटत असेल तर कमेंट मध्ये तुम्ही कमेंट करू शकता अशीच माहिती तुम्हाला मी माझ्या माध्यमातून आणि आमच्या हेडलाईन्स टुडे डॉट कॉम च्या माध्यमातून मी तुम्हाला माहिती देणार आहे.


Spread the love
Posted in Uncategorised

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *