सर्व जगाचे लक्ष लागून राहिलेला भारताच्या चंद्रयान थ्री यशस्वी मोहिमेचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर आणि शेअर बाजारावर सुद्धा सकारात्मक परिणाम दिसतो

Spread the love

स्मार्ट माहिती खास तुमच्यासाठी

सर्व जगाचे लक्ष लागून राहिलेला भारताच्या चंद्रयान थ्री यशस्वी मोहिमेचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर आणि शेअर बाजारावर सुद्धा सकारात्मक परिणाम दिसतो आणि पुढेही दिसेल चंद्रयान यशस्वीरित्या उतरणार हे निश्चित झाल्याने बुधवारी तेजीत बंद झालेल्या शेअर बाजाराची सुरुवात गुरुवारी देखील चढती राहील मात्र बाजार बंद होताना ती टिकू शकली नाही त्याची कारणे वेगळे आहेत हे यशस्वी मोहिमेकडे फक्त छोट्या कालावधीसाठी न पाहता दीर्घ काळामध्ये एकूण अर्थव्यवस्था संबंधित उद्योग क्षेत्रे कंपन्या आणि शेरा व त्यांच्या सकारात्मक परिणाम संपवतो ते पाहणे गरजेचे आहे.

अमर्याद विकासाची संधी

पंतप्रधान मी म्हटलं प्रमाणे याला आकाशाची सुद्धा मर्यादा नाही जागतिक स्तरावर 37 लाख कोटी रुपये इतक्या प्रचंड असणाऱ्या अवकाश उद्योगांमध्ये भारताचा वाटा अवघा पाच टक्के अर्थात दोन लाख कोटी रुपये इतका आहे जागतिक स्तरावरील एलो नमस्कार सारख्या मोठ्या गुंतवणूकदारांची नजर या विभागातील चांगली कामगिरी करणाऱ्या कंपनीवर पडली आणि या क्षेत्रामधील तसेच संपूर्ण भारतामधील परकी गुंतवणूकदारांची गुंतवणूक वाढली तर नवल वाटायला नको एकूणच भारताची प्रतिमा उंचावली जाऊन बाजारातील वातावरण अधिक सकारात्मक होईल.

आकर्षक उद्योग क्षेत्र आणि कंपनी

अवकाश संशोधन टेल कमुनिकेशन सर्वेक्षण सॉफ्टवेअर या उद्योगांना विशेष संधी मिळणार आहे आपल्या देशाबरोबर परदेशामधूनही या कंपन्यांना मागणी येण्याची शक्यता आहे तसेच इसरो आणि आपले वैज्ञानिक यांची कार्यक्षमता सिद्ध झाले आहे.

नोंदणी करत दहा कंपनी.

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड.- या सरकारी कंपनीने चंद्रासाठी देश तसेच विविध विदेशांमधून मागणी.

भारत इलेक्ट्रॉनिक्स- या सरकारी कंपनीने चंद्रयान उभारणीमध्ये पेलोड बनवण्यासाठी मदत केली.

लार्सन अँड टू ब्रो- कंपनीच्या एरोस्पेस विभागाने महत्त्वाचे सुट्टे भाग पुरवले आहे तसेच काही उपकरणांच्या टेस्टिंग मध्ये.

पारस डिफेन्स- तुलनेने लहान असलेल्या या कंपनीने इलेक्ट्रॉनिक्स आणि जड धातू उपकरणे पुरविली आहेत.

एमटीआर टेक्नॉलॉजी -विकास इंजिन टर्बो पंप बूस्टर पंप यांचा पुरवठा.

मिश्र धातू निगम लिमिटेड- हैदराबाद येथील या कंपनीने कोबाल्ट निकेल कॅटेनियम यांचा वापर असलेली उपकरणे पुरवली आहेत.

भेल – या सरकारी कंपनीने तिच्या नियम टॅंक आणि बॅटरीचा पुरवठा केला.

सेंटम इलेक्ट्रॉनिक्स – इलेक्ट्रॉनिक्स सिस्टम आणि स्पेस एप्लीकेशन मध्ये मदत.

अवांटेल- हैदराबाद येथील कंपनीची इसरो ला महत्वाची मदत.

गोदरेज इंडस्ट्रीज – मागील 30 वर्षात या कंपनीने इसरो ला 175 इंजिन ने पुरी आहेत.

विक्रम ने मोजले चंद्राच्या मातीचे तापमान दक्षिण ध्रुवावर पृष्ठभागाखाली सेल्सिअस तापमान.

बंगळूर 27 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर दाखल झालेल्या विक्रम लॅन्डरने प्रयोग अण्णा सुरुवात केली असून प्रथमच येथील मातीच्या तापमानाची प्रतीक्षे नोंद जगासमोर आले आहे ब्लेंडर वरील जास्त उपकरणे 10 सेंटीमीटर खोलीपर्यंतच्या तापमान नोंदी घेतल्या आहेत 8 सेंटीमीटर खोलीवर पुणे दहा अंश सेल्सिअस तापमान असल्याची नोंद उपकरणात झाली आहे पृष्ठभागाखाली तापमानात मोठ्या प्रमाणावर वैविध्य दिसून आलेले आहे इस्रो ने रविवारी एक्सरेद्वारे पोस्ट करून यासंबंधीची माहिती देण्यात आली असून जास्त पैलवाड द्वारे मोजलेल्या तापमानाची नोंदणीची आलेख प्रसिद्धी करण्यात आला आहे ज्यामध्ये पृष्ठभागापासून सुमारे एक सेंटिमीटर उंचीवर छप्पन सेल्सिअस तापमान असून 60 सेंटीमीटर खोलीवर पुणे दहा अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे ही सर्वच्या मते चंद्राच्या पृष्ठभागाचे उष्ण ते संदर्भातील वर्तन समजून घेण्यासाठी ही निरीक्षण घेण्यात आली सुमारे 10 सेंटीमीटर खोलीपर्यंत जाणाऱ्या या उपकरणावर दहा वेगवेगळे तापमान संवेदिक सेंसर बसविण्यात आले आहेत ज्याद्वारे या घेतल्या जात आहेत आम्हाला बाद येथील फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी मध्ये आणि स्पेस फिजिकल मध्ये नेतृत्वाखाली टीमने हे उपकरण विकसित केले आहे.

काय आहे चास ते उपकरण?

विक्रम लेंडर वरील चंद्राचा सरफेस थर्मो फिजिकल एक्सपेरिमेंट अर्थात जास्त उपक्रम हे तापमानासंबंधीच्या नोंदी घेत चंद्राच्या पृष्ठभागाचे औष्णिक वर्तनाची माहिती प्राप्त करणे आणि त्या आधारे पुढील मोहिमा अथवा संशोधनाची दिशा निश्चित करता येणार आहे.

 


Spread the love
Posted in Uncategorised

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *