आता कचऱ्यापासून लाखो रुपये कमवा प्लास्टिक रिसायकल बिजनेस करा आणि पर्यावरणाचे रक्षण करा?

Spread the love

आम्ही  ह्या पोस्टमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. एका  व्यवसाय संधीबद्दल लिहिण्याचा  प्रयत्न करत आहोत.  तुमच्यासाठी आम्ही  व्यवसाय संधी घेऊन आलो आहोत अशी आशा करतो की तुम्हाला पोस्ट नक्की आवडेल पोस्ट वाचण्यापूर्वी तुम्हाला सर्वांना नम्र विनंती मनोरंजनासाठी म्हणून वाचणार असाल  तर कृपया वाचू नका. आम्ही व्यवसायाचे वेगवेगळ्या  संधी बद्दल माहिती देण्यासाठी आम्ही पोस्ट अपलोड केली आहे.    या वर्षाच्या पहिल्या कॉटन छोट्या मोठ्या कंपनीसाठी झिरो प्रोडक्शन मध्ये गेले आहे. त्यामुळे कुठे कुठे क्रॉसिंग मध्ये प्रत्येक कंपनीचा विचार करण्यापेक्षा लोक साईट  एरियामध्ये जर आपल्याला सेकंदात भेटल्या नंतर तर काय करू शकतो , त्यातून काय काय शक्य  करता येते त्याच्यामध्ये काय काय स्कॅनिंग करतात.

संधीचा फायदा घ्यावा म्हणून  माहिती द्याची  ठरवलं आहे  की त्याच्यामध्ये आपण लायसन्स घ्यायचं आहे का?  काय करायचं आहे की नाही  कोणते बेस्ट आहे तो प्लॅन कसा करायचा बिझनेस ला मोठे कसे  करायचे स्टेटस कुठून येते या गोष्टीचा फायदा आपल्या पोस्ट मधून आपल्याला सगळ्यांना माहीत असेल तर मग आपण नेहमी पाहतो की  व्यवसायिक असतात. आपल्याकडून खूप कमी किमतीमध्ये  घेतात ते स्वताचा  नंतर खूप किमतीमध्ये कंपन्या विकतात एवढीच बेसिक माहिती आपल्याला व्यवसाय बदल होईल तसेच मोठे व्यवसायिकांना पण पोहोचून पण व्यवसाय करू शकतो. तसेच आपण स्वतः काही विकायचा प्रयत्न करू शकतो का करण्यासाठी तर काही बेसिक रिक्वायरमेंट असतील तर त्या तीन गोष्टी आहेत.

आपल्याला तीन  ते चार गुंठे जमीन असे म्हणून खूप चांगली गोष्ट आहे का? करणारे तसेच आपल्या अकाउंट मध्ये तीन ते पाच लाख पर्यंत रक्कम  असावी सहज आपण चालू  अकाउंट मध्ये पैसे होते अकाउंट खेळत राहणे  म्हणजे चालू असावे  व्यवसाय चालू करत असेल तर विचार करावा. त्यावेळेस आपले डॉक्युमेंटेशन  सांगणे गरजेचे आहे. त्याच्यामध्ये आपली प्रायव्हेट लिमिटेड बँकेमध्ये आपण  अकाउंट गरजेचे आहे जर आपल्याला गव्हर्मेंट टेंडर वगैरे घ्यायचे असेल तर आपल्यासाठी डिजिटल सिग्नेचर म्हणजे डी एस सी तसेच आपल्याला एकदा आपली नोंद करण्याचे गरजेचे असते.  अशा  प्रत्येक गोष्टी बेसिक  आपल्याला खूप गरजेचं असतं या सर्वांमध्ये गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्ट घ्यायचा तर गव्हर्मेंटसाठी  लक्ष विधी ऑनलाईन टेंडर निघतात.

त्याच्यासाठी लक्षात ठेवायला हवं आपण रेल्वे स्टेशन प्रॉपर्टी पूर्ण झालाय की नाही ऑनलाइन बॅटिंगमध्ये सहभाग  घेऊ  शकता. ऑनलाइन बॅटिंगमध्ये सहभाग   केल्यानंतर त्यातून आपल्याला टाळू  शकतात. त्यासाठी एक सॅम्पल  टेंडर  नावाची  प्रोसेस आहे. त्याचे सुद्धा मी लिंक माझ्या पोस्टमध्ये शेवटला देतो . बिझनेस मध्ये तापमान स्वतंत्र सायकल युनिट स्टार्ट करू शकतात. प्रायव्हेट कंपनीला  फक्त आपल्याला एक लोकल बॉडी बनवावी लागते. आपल्या सोबत असेल त्यासाठी साईड बाय साईड पॉल्युशन कंट्रोल बोर्ड आणि सेफ्टीचा सुद्धा पब्लिक लायसन्स घ्यावे  लागते . आपण यांना असे म्हणतो  कंपनीची जागा आहे ती अशी  जेणेकरून कोणाला  ऑब्जेक्शन घेता येणार नाही, तसेच सर्व बाजूंनी तीन पेक्षा जास्त  जागा करून ठेवावी लागते.

त्यासाठी  व्यवस्थित वाटेल असे  त्याला ठेवलं पाहिजे.   मग त्यामध्ये सायकलचा  चा व्यवसाय करू शकता.  तुम्ही व्यवसाय करू शकता का? हे तुम्ही बघितले आहे का? नेहमीच एक प्रॉडक्ट घेऊन अधिक चांगले कसे तुम्ही करू शकता.   वेगवेगळे  साचे वगैरे बनवून सुद्धा विकू  शकतोत  आणि सगळ्यात जास्त करायला आहे तर ते आपण करू शकतो तो चांगला फायदा मिळवून देणाऱ्या स्क्रॅप बिजनेस म्हणजे ऑप्शन  आहे म्हणजे कंपनीचे टेंडर बाधून  कंपनीमध्ये रेगुलर छोट्या मोठ्या कामाची वाढ होत असते.  परंतु कंपनीत जास्त खाली वर करू शकत नाही. जगामध्ये  सगळ्या  माध्यमातून त्यांच्यासोबत कनेक्ट झालं तर तो खूप चांगला  मार्ग असतो.  कंपनीचा  किंवा आपला  ते आपल्या  नुसार आपण बाहेर विकू शकतो किंवा स्क्रेप पण करू शकता .

स्क्रॅपमध्ये आपलं नेक्स्ट ऑप्शन आहे की वस्तू  मॉडीफाय करून आपण कशी विक्री करू शकतो?

जर आपण पाहिले तर खूप प्रकारचे निघतो त्याच्यामध्ये स्टील असते त्यामध्ये  वेगळे  गाडीचे पार्ट  असतात.  त्याच्यापासून सुद्धा व्यवसाय करू शकतो.  मार्केटिंग कंपन्यातील अजून मटेरियल सप्लाय मध्ये फक्त आपण मेटल स्क्रॅप बद्दल बोलले पाहिजे असे नाही, आपण पेपर रद्दी तसेच  म्हणतो प्रिंटिंग प्रेस असते, बाकीचे पेपर उद्योगांमध्ये कच्चा माल  असतो.  त्यातून व्यवसाय सुरू करू शकतो . शून्यातून आपण व्यवसाय सुरू करू शकतो का? असा प्रश्न कधी पडला आहे का तुम्हाला ? कपडे ,कागदाच्या पिशव्या बनवणे तसेच चांगले डिझाईन मधून सुद्धा बनवू शकता किंवा विकू शकता  किंवा वेगळ्या पुर्वाथादाराना   देऊ शकता. कंपन्यांमध्ये फूड कंपनी आहेत यामध्ये कच्चा माल  निघतो.

त्यामध्ये वेगवेगळा  पदार्थ  निघतो किंवा मोठ्या प्रमाणात   पदार्थ बनवण्याचा विचार करू शकता. एक नवीन व्यवसाय  सुरु करू   शकता.  कारण की ते आपण त्यासाठी एक ऑप्शन आहे की आहे की आपण शून्यातून नवीन व्यवसाय सुरु करू शकता.

अजून एक बिजनेस करू शकता तर मित्रानो आज अजून एका बिजनेस ची माहिती देणार आहे .

तर यार व्यवसायात आपल्या ला खूप चांगल्या संधी उपलब्ध आहेत . पण आपण याकडे लक्ष देत नाहीत , आणि मित्रानो व्यवसाय आहे प्लास्टिक रिसायकलिंग चा बिजनेस

या बिज्नेसला कोणताही व्यवसाय करण्यासाठी लागते ती म्हणजे कच्चा मालाची उपलब्धता .

आणि आपल्याकडे हक्काचा मला प्रचंड प्रमाणत उपलब्ध आहे.

आपणाश तो इकडे तिकडे कचरा आणून टाकत असतो  हाच माल तुम्हाला कच्चा  माल मानून वापरता येईल आणि त्यातून आपल्या ला एक मोठा आणि चांगला व्यवसाय सुरु करता येईल,

प्लास्टिक कचरा गोळा करण्यासाठी जे कचरावेचक लोक असतात तर असे अनेक लोक आहेत जे तुम्हाला कचरा उपलब्ध करून देऊ  शकतात .

खर तर कचरा करा आपल्या देश मध्ये एक  उद्धोग आहे आणि यातूनच प्लास्टिक गोळा करू शकतो त्यानंतर प्लास्टिक धुण्याची   प्रक्रिया असते ती धुतल्या नंतर त्या तुकड्या तुकड्या मध्ये रुपांतर केले जाते.

या तुकड्या न पुन्हा वाश केला जाते आणि त्या प्लास्टिक ला बोलिंग टर मध्ये टाकून त्या पासून प्लास्टिक चे छोटे छोटे गोळे बनवले जातात .

आणि हे सगळे आपण वेगवेगळ्या नक्की कोण घेईल बर?

तर प्लास्टिक पासून वेगवेगळ्या वस्तू बनवणाऱ्या कंपन्या वेगवेगळ्या प्लास्टिक प्रोडक्ट्स जसे कि प्लास्टिक पिशव्या असतील, कुंड्या, भांडी असतील टेबल, खुर्च्या इत्यादी प्रोडक्ट्स बनवणाऱ्या कंपन्यांना त्तुम्ही माल पुरवू शकता .

आणि वापरलेल्या प्लास्टिक पासून पुन्हा प्लास्टिक बनवून तुम्ही पर्यावरणाचा हानी  सुद्धा थांबू शकता. हा एक पर्यावरण पूरक उद्योग होऊ शकतो आणि हा कच्चा माल तुम्ही दुसऱ्यांना विकला पाहिजे. असं मुळीच नाही तर तुम्ही स्वतः यापासून हार्डकोअर वस्तू बनवू शकता जसे की टेबल खुर्ची भांडी ग्लास कुंड्या इत्यादी वस्तू बनवून तुम्ही मार्केटमध्ये विकून चांगले पैसे कमवू शकता या प्लास्टिकच्या वेगवेगळ्या गोळ्या पासून सगळ्या प्रकारच्या वस्तू बनवता येतात.

प्लास्टिकचा माल सुद्धा भरपूर प्रमाणात आणि स्वस्त उपलब्ध होतो आपल्याला फक्त  प्लास्टिक गोळा करून त्याचे वर्गीकरण करायचे आहे. त्याचे तुकडे तुकडे करून त्याला पुन्हा धरून छोटे छोटे गोळे बनवायचे आहेत आणि प्लास्टिक पासून उत्पादन बनवणाऱ्या कंपन्यांना हे उत्पादन आपल्याला विकायचे आहे यातून तुम्ही आपला देशाचे इकॉनॉमिकला खूप चांगला हातभार लावू शकता.

आणि आपल्या देशात जो कसे असा मोठा प्रश्न आहे तो सोडवायला तुम्ही हातभार लावू शकता आणि जो सहज उपलब्ध प्लास्टिक आहे. त्यापासून आपल्या स्वतःला प्लास्टिक पुनर्वापर  व्यवसाय उभा करता येईल यासाठी तुम्ही एमआयडीसी भागात असणारे अशा प्लास्टिक कंपन्यांना विजीट करू शकता आणि अधिक माहिती घेऊ शकता.

आणि त्यासाठी लागणाऱ्या मशिनरी आहेत ते तुम्ही गुगल वरती सर्च करू शकतात. तुम्हाला खूप अशा कंपन्या भेटतील ज्या तुम्हाला त्याची रेडीमेड मशनरी अगदी तुमच्या बजेटमध्ये बसू शकतात अशा किमतीत  देतील हा व्यवसाय सुरू करून तुम्ही तुमची आर्थिक प्रगती सुधारू  शकता. यासाठी तुम्हाला कष्ट खूप आहेत पण मार्केट ही तेवढेच मोठा आहे.

धन्यवाद मित्रांनो असेच नवनवीन बिजनेस ची पोस्ट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचतो आणि तो तुम्ही फॉलो करून तुम्ही तुमचा बिजनेस उभा करू शकता.

 


Spread the love
Posted in Uncategorised

2 thoughts on “आता कचऱ्यापासून लाखो रुपये कमवा प्लास्टिक रिसायकल बिजनेस करा आणि पर्यावरणाचे रक्षण करा?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *