कुसुम सोलर पंप योजना २०२३ चालू आहे तरी सुद्धा जे काही राहिले आहे त्यांनी खाली दिलेल्या माहितीनुसार फोर्म भरून घ्यावा,

Spread the love

नमस्कार मित्रांनो देशातील आणि राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा सिंचन शक्य व्हावी यासाठी अनुदान योजना राबवल्या जातात मुख्यमंत्री साहेब कृषी पंप योजना संदर्भातील सविस्तर अशी माहिती यामध्ये लाभार्थी पात्र होतील त्याचा अर्ज कसे भरले जाते त्या अर्जाची पुढील प्रक्रिया कशा प्रकारे केली जाणार आहे या सर्व बद्दलची सविस्तर अशी माहिती आज या पोस्टच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे  शेतकरी मित्रांनो राज्य सरकारने तुमच्यासाठी कमी पैशात असणारी सोलार पंप अशी एक योजना काढलेली आहे तरीसुद्धा सर्व शेतकरी मित्रांनी या सोलार‌ पंप योजना चा लाभ घ्यावा.

एकंदरीत आपण जर पाहिले तर 2026 पर्यंत देशांमध्ये पीएम कुसुम सोलार पंप योजना ही योजना राबविण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे 2026 पर्यंत देशांमध्ये 3500000 सोलर पंप  उभारणीचा केंद्र शासनाच्या   माध्यमातून उद्दिष्ट ठेवण्यात आले आणि त्या अंतर्गत कुसुम सोलर पंप योजने  अंतर्गत देशांत विविध राज्यांना कोटा निश्चित करण्यात आलेले  आहे. ज्यांच्या अंतर्गत डिसेंबर २०२२ पर्यंत केंद्र शासनाच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाला दोन लाख सोलार पंपाचे उद्दिष्ट देण्यात आलेले होते मित्रांनो  यापैकी एक लाख रुपये महाऊर्जाच्या माध्यमातून योजनेच्या घटक अंतर्गत बाजूला जात आहे. या अंतर्गत 61 हजार शेतकरी यांचे ऑलरेडी सोलर पंप झालेले 14000 शेतकऱ्यांना सेल सर्वे आणि पेमेंट साठी मेसेज देण्यात आलेले आहे, आणि एकंदरीत एक लाख पैकी 75 हजार शेतकऱ्यांची प्रक्रिया पूर्ण झालेले असून उर्वरित 25000 लाभार्थ्यांना देखील आता लवकरच या मार्च 2024 पर्यंत लाभ दिला जाणार आहे याच्या व्यतिरिक्त एक लाख सोलर पंप हे देखील राज्य मिळालेले आहेत.

आपण राज्यातील एकंदरीत परिस्थिती जर पाहिली तर राज्यामध्ये 2018 मध्ये एक एचडी एस नावाची योजना आणण्यात आली होती. ज्याच्यामध्ये एक शेतकरी एबीपी या योजनेचा अंतर्गत शेतकऱ्यांना सिंगल डीपीचा विक्रम केला जातो त्याच्या अंतर्गत देखील शेतकऱ्यांनी अर्ज केला आणि पात्र झालेल्या शेतकऱ्यांचे संख्या बळ सगळ्यात  जास्त आहे.  शेतकऱ्यांना देखील अद्याप देखील देखील वितरण करण्यात आलेले आहे.  नव्हतं हे शेतकरी देखील विजेच्या  जोडणीच्या प्रतीक्षात होते याचबरोबर राज्यांमध्ये एकंदरीत विजेच्या जोडणीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्या शेतकऱ्यांच्या जोड्या देखील या ठिकाणी शक्य होत नाही आणि अशा विजेच्या जोडणीसाठी अर्ज केलेल्या कोटेशन भरलेल्या, डिमांड भरलेल्या या पात्र असलेल्या शेतकऱ्यांच्या विजेची जोडणी जर शक्य नसेल तर त्या शेतकऱ्यांना आदरणीय सोलार पंप देण्यात यावेत यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी सुरुवात करण्यात आलेली आहे.

मित्रांनो एकंदरीत 2018 पासून ही योजना सुरू करण्यात आलेली होती  ज्यांना ज्यांना  पहिल्या टप्प्यामध्ये 25000 पंप देण्यात आले दुसऱ्या टप्प्यांमध्ये 50 आणि 25 एकूण 75000 पंप राज्यांमध्ये वितरित करण्यात आले.   मुख्यमंत्री कृषी पंप योजना अंतर्गत राज्य शासनाच्या निधीमधून राज्यामध्ये एक लाख सोलर पंपाचे वितरण देखील करण्यात आलेले होते. यासाठी तब्बल 1800,500000000 पेक्षा जास्त निधी राज्य शासनाच्या माध्यमातून वापरण्यात आलेला होता, परंतु आता केंद्र शासनाच्या माध्यमातून दोन लाख सोलर पंपाचे  उद्दिष्ट दिल्यामुळे त्यामध्ये एक लाख सोलार   विजेच्या जोडणीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही योजना राबविण्यात आलेली आहे.

एक लाख सोलर पंप हे नवीन शेतकऱ्यांसाठी अशा प्रकाराचे राज्य शासनाच्या माध्यमातून वर्गीकरण करण्यात , आणि त्यासाठी 9 जानेवारी 2023 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून एक जीआर निर्गमित करून राज्यांमध्ये मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना ही योजना राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आली. ज्यांच्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी एक शेतकरी डीपी अंतर्गत असेल किंवा कृपेचा पाच एचपी तीन एचपी साठी आपला डिमांड भरलेला असेल असा विजेचा जोडणीसाठी अर्ज केलेले डिमांड भरलेल्या परंतु ते पेंडिंग असलेला त्यांनी  विजेची जोडणी अद्याप देखील न झालेला शेतकऱ्यांना प्राधान्याने सोलार पंपात देण्यासाठी या योजनेच्या अंतर्गत तरतूद करण्यात आली यासाठी महाऊर्जाच्या माध्यमातून एक नवीन पोर्टल विकसित करून  महावितरणच्या माध्यमातून ही शेतकरी नोंदणी केलेली आहेत. त्यांचे अर्ज प्रक्रिया विकसित करण्यासाठी प्रक्रिया देखील सुरू करण्यात आलेली आहे.

मात्र तत्पूर्वी महावितरणच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांनी ऑलरेडी विजेची मागणी केलेली आहे जे आपले डिमांड भरलेले कोटेशन भरलेले परंतु विजेची जोडणी झालेली असत पेड पेंडिंग शेतकऱ्यांना तुम्ही योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक आहेत का? त्याची चाचणी सुरू केली आहे. त्याची नोंदणी सुरू केलेली आहे, याबद्दल आपण यापूर्वीच्या पोस्टमध्ये पाहिला असेल माहिती तुम्ही वरती सजेशन मध्ये पाहू शकता किंवा पोस्टमध्ये सुद्धा पाहू शकता, पोस्टच्या शेवटी पाहू शकता. अगदी सोप्या  पद्धतीने  तुमच्याकडे असलेला तुमचा लाभार्थी क्रमांक आणि एक मोबाईल वरती आलेला ओटीपी टाकून तुम्ही या योजनेमध्ये लाभ घेण्यासाठी म्हणून तुमची नोंदणी या ठिकाणी करायचे आहे.

अशा प्रकारे जे शेतकरी नोंदणी करतील अशा नोंदणी केलेला एक लाख शेतकऱ्यांना या योजनेच्या अंतर्गत प्राधान्य सोलार पंप दिले जाणार आहेत ज्यांच्यासाठी 12 मे 2019 रोजी कुसुम सोलापूर योजनेच्या राज्यांमध्ये अंमलबजावण्यासाठीच्या जीआर नुसार मार्गदर्शनासाठी शर्ती निकष आहे. ज्यामध्ये तुमच्या जमिनीमध्ये  पाण्याचा स्त्रोता जवळ   विजेच्या तारेपासून अंतर का ठेवावे  या सगळ्या   मार्गदर्शन सूचनानुसारच ही योजना राबवण्यासाठी मंजुरी देण्यात  आली आहे. याचबरोबर या योजनेच्या अंतर्गत जर शेतकऱ्याला सोलार पंप मिळाला तर तो त्या शेतकऱ्याला विकता येणार नाही किंवा दुसऱ्या शेतामध्ये लावता येणार नाही.

अशा प्रकारचे निर्धार आले तर त्या क्षेत्रावरती गुन्हे दाखल करून त्यांचे सोलर पंप जप्त करण्यात येतील आणि पुढे कुठलेही शासनाच्या योजना मध्ये लाभ दिला जाणार नाही अशा काही अटी सर्दी घालून योजनेच्या अंतर्गत जे शेतकरी विजेच्या कनेक्शनच्या प्रतीक्षेत आहे त्यांना ठिकाणी सोलर पंपात देण्यासाठी प्राधान्य दिले जात आहे म्हणून एकंदरीत 2018 पासून ची योजना परंतु त्यांच्या अंतर्गत आता फक्त पेड पेंडिंग शेतकऱ्याला एक लाख सोलापूर देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे एकंदरीत मार्च 2024 पर्यंतच्या योजनेच्या अंतर्गत एक लाख महाऊर्जा च्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या पीएम च्या अंतर्गत एक लाख असे दोन लाख सरांक या ठिकाणी उभारण्याचा राज्य शासनाच्या माध्यमातून उद्दिष्ट ठेवण्यात आले आहेत

अशा प्रकारे हे एक महत्त्वाचे वळण बदलण्याची महत्त्वाची माहिती होती जे आपणास नक्की उपयोगी पडेल असे असा करतो की मी योजनेचा जीआर जर तुम्हाला हवा असेल तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे ण्यात आलेले आहे तुम्हाला जर कुसुम सोलापूर पंप योजना बद्दलची माहिती असेल तर त्याची माहिती सुद्धा मी पोस्टच्या शेवटी  एक लिंक देतो तिथे जाऊन तुम्ही अर्ज कसे भरावा.  या योजनेत  राबवल्या जाणाऱ्या याबद्दलची माहिती तुम्हाला पोस्टच्या  शेवटी  देण्यात आलेल्या  लिंक मध्ये मिळेल.

शेतकरी मित्रांनो लक्षात ठेवा काहीच दिवस बाकी आहेत. तरीही तुम्ही जेवढं कराल तेवढे लवकर  रजिस्ट्रेशन करून घ्या. सोलर पंपाचा लाभ घ्या कारण जर सोलर पंपाची  किंमत जर तुम्ही अशी इंटरनेटवर पाहिली तर तुम्ही पाच पाच सहा लाख रुपये त्याची किंमत आहे. तरी सरकारने आपल्याला कमी पैशात दिलेले असून त्याचा लाभ घ्यायचा विसरू नका कारण शेतकरी बांधवांनो आपल्याला खूप पुढे जायचे आहे, त्यामुळे सरकारची कोणतीच योजना सोडू नका. आमच्या http://HEADLINESTODAYS.COM वर सर्व लिंक आहेत तरी तुम्ही सर्व पाहू शकता आणि सर्व योजनेचा लाभ घेऊ शकता. जर तुम्हाला काही अडचण आली तर अबाउट मध्ये आमचा  ईमेल करू शकता किंवा मोबाईल नंबर आहे त्यावर कॉल पण  करू शकता धन्यवाद.

 

APPLY NOW:-

http://कुसुम सोलर पंप योजना २०२३

 

 


Spread the love

One thought on “कुसुम सोलर पंप योजना २०२३ चालू आहे तरी सुद्धा जे काही राहिले आहे त्यांनी खाली दिलेल्या माहितीनुसार फोर्म भरून घ्यावा,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *