मित्रानो आज तुम्हाला असा एक पिक सांगणार आहे कि ज्या ने तुम्ही मात्र ९० दिवसा मध्ये तुम्ही ५००००० कमवू शकता ?

Spread the love

मित्रानो आज तुम्हाला असा एक पिक सांगणार आहे कि ज्या ने तुम्ही मात्र ९० दिवसा मध्ये रु ५००००० कमवू शकता . हे पीक इतका जबरदस्त आहे कि याला खाता साठी किंवा औषध फवारणी ची गरज नाही कारण कि याला कुठला रोग वैगेरे पण येत नाही.  हे तर सोडाच याला कुठलं  वन्यप्राणी पण खात नाहीत कारण त्याचा वाश येतो त्यामुळे त्या पिकला कोणीच काहीही करू शकत नाही ,आणि काळजी घेईची तर लांबची गोष्ट आहे.

एक खास बात तर अशी आहे कि याचे उत्पादन तुम्ही व्यवस्थित पाने घेऊ शक ला तर कदाचित तुमच्या घरी येऊन सुद्धा कंपनी हा माल पाहिजेत याबाबत घेऊन जाऊ शकते त्यामुळे या इतका डिमांड असलेल्या पिका विषयी आम्ही आज डिटेल माहिती घेऊन आलो आहोत . या मध्ये तुम्हाला या पिकाची लागवड त्या दिकाणी कशी करायची याचा वापर नेमका कुठे होत आहे  दुसरी गोष्ट महणजे याची डिमांड वाढली आहे हे तर सांगणार आहोत . पण तुम्हा शेवटी  आम्ही तुम्हाला याची बियाणे कुठून घेईची  त्याचबरोबर कंपनी बरोबर कसा संपर्क साधायचा जेणे करून तुम्हाला मार्केट पेक्षा जास्तीत जास्त भाव मिळू शकेल त्याकरिता तुम्ही सर्व माहिती वाचा नंतर तुम्हाला कळेल कि जी माहीती आम्ही दिलेली आहे ती माहीती खरी आहे कि नाही .

फक्त ९० दिवसात कोणत्याही खर्च शिवाय आणि कोणत्याही जमिनीत रु ५००००० कमावणारे एका नवीन पिका विषयी माहिती आम्ही इथून पुढे देत आहेत तर सर्वप्रथम या पिकाचा नाव आपण जाणून घेऊ या  या सीडच नाव आहे चिया सीड आता मित्रा नो सीड सर्व प्रथम पाहूयात कि या इतका भाव का मिळतो याची डिमांड वाढली आहे,

कारण तुम्हाला वाटेल याची किंमत किंवा डिमांड एवढे जास्त का आहे तर दुधापेक्षा तिप्पट यामध्ये कॅल्शियम असते त्यामुळे हाडे मजबूत होतात आणि सगळ्यात महत्त्वाची जर उपयोग म्हणजे असेल तर तो म्हणजे वजन कमी करण्यासाठी याचा सगळ्यात जास्त वापर होतो मित्रांनो मात्र दहा ग्राम बिया सकाळी उपाशीपोटी पाण्यात घेतल्या तर पाच ते दहा किलो वजन अगदी काही महिन्यातच कमी होते.

दुसरी गोष्ट म्हणजे आधुनिक काळामध्ये आपल्याला नवीन आजार त्या ठिकाणी चालू झाले आहे यामध्ये बीपी चा त्रास असेल डायबेटीस असेल हृदयरोग असेल तर याचासुद्धा रामबाण उपाय च्या सीड मध्ये उपलब्ध आहे म्हणूनच ॲमेझॉन सारखे वेबसाईटवर अगदी हजार ते 2000 किलो पर्यंत या तुम्हाला किमतीत पहिला भेटू शकता मग आता सर्वप्रथम पाहूया की शेतीसाठी जमीन कशा पद्धतीचे असायला पाहिजे तर मित्रांनो माहितीसाठी सांगायचे झालं तर याला कुठल्याही प्रकारची जमीन चालू शकते ती तुमची जमीन हलक्या असो किंवा भारी असो कोणत्याही जमिनीत अगदी सहजपणे हे येत असतात मात्र त्याच्यासाठी काही तयारी आपल्याला करावी लागेल तर सर्वप्रथम आपल्याला नांगरांची चांगली मशागत करून घेण्यासाठी जे गरजेचे असते त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्याला जे खत आहे त्याला एक कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी लागत नाही तसेच कुठलाही औषध फवारा नाही लागत.

1) तर आता पहिली गोष्ट म्हणजे लागवड कशी करायची?

यामध्ये प्रथम पाणी देणे आणि काढणे एक मात्र काम यामध्ये आपल्याला करावा लागतो असं मात्र पाहूया की लागवड कशी करायची असते तर याची तुम्ही पेरणी करू शकता पेरणी करण्यासाठी साधारणपणे 18 इंच वर तुम्ही याची पेरणी करायची असते पेरणी यंत्र वापरून सुद्धा तुम्ही याची पेरणी करू शकता जे आपण खाण्यासाठी पेरणीनंतर वापरतो त्या पेरणी अंतराद्वारे 18 इंचाच्या साधारणपणे अंतरावर तुम्ही हे करायचे असतात आता पाहूया की याचे उत्पादन नेमकं कधी चालू होतं तर आताही लावल्यापासून साधारणपणे नऊ दिवसापासून 110 दिवसापर्यंत ची वाढ अगदी जमात होत असते आणि जवळपास 110 व्या दिवशी यातून काढू शकता

बिया एका ठिकाणी जमा करून तुम्ही त्या ठिकाणी विकू शकता महत्त्वाचं पाहुयात त्याची लागवड नेमकं कुठल्या महिन्यात करायची पाहिजे त्यासाठी चांगली लागवड चा कालावधी कोणता असेल.

कुठला आहे तर बऱ्याच ठिकाणी याच वेळेस यामध्ये लागवड केली जाते पण महाराष्ट्रासाठी ऑक्टोबर ते नोव्हेंबर या दोन महिन्यांमध्ये लागवड साठी चांगला काळ आहे आता आधी सांगितल्याप्रमाणेच याच्यावर कुठलीही रोग होत नाही कारण त्याची काही पाने असते त्याला थोडासा उग्र वास असतो त्या उग्र वासामुळे याच्या कुठल्याही प्रकारची किडी आळ्या वगैरे या ठिकाणी येत नाही आणि

त्यामुळे कोणत्याही औषध फवारणीची गरज नसते तसेच कुठलेही बुरशीनाशक सुद्धा मारण्याचे गरज नसते त्याचबरोबर याच्या उग्र वासामुळे अजून एक असा फायदा होतो की कुठलाही वन्यप्राणी त्याला खाऊ शकत नाही आणि त्याचं वासामुळे त्याचं नुकसान सुद्धा करू शकत नाही. जर तुम्हाला खत टाकायचे असेल तर गांडूळ खत वापरावे ‌.

त्याचबरोबर बियाणे कुठून मागवायचे आहेत मी तुम्हाला सांगेल आपण आपण उत्पादन किती रिक्त आणि नफा किती होतो असतो मात्र याचे काही बी नाही तर ते हर्बल पण तुम्ही घेऊ शकता असे पुणे छत्रपती हर्बल कंपनी आहे तिथून तुम्ही घेऊ शकता तर मी काही लिप्स वेबसाईट मध्ये देतो साधारणपणे याचा पंधराशे दोन हजार किलोपर्यंत या ठिकाणी बियाचा रेट असतो पण एका एकरामध्ये जवळपास अडीच किलो बियाणे लागतात.

मात्र याला पाणी कशा पद्धतीने द्यायचे असते त्याला पाणी तुम्ही स्पिंकलर पद्धतीने सुद्धा देऊ शकता किंवा ठिबक सिंचन द्वारे सुद्धा देऊ शकता किंवा ओपन फेडरेशन मध्ये सुद्धा तुम्ही पाणी देऊ शकता ची पद्धत वापरू शकता कारण की या पिकाची उंची थोडी जास्त वाटते म्हणजे पाच ते सहा फूट उंचीच्या पिकाची होत असते याचे उत्पन्न गणित आता एकरी जवळपास आठ ते दहा क्विंटल पर्यंत आपल्या महाराष्ट्रामध्ये उत्पादन होत असतात आता या मार्केटचा रेट बघायला गेले तर साधारणपणे तिचा रेट थोडासा आपल्यावरच्या ठिकाणी जास्त असतो

आपण हिशोबात धरला तर साधारणपणे 1000 पासून ते 1200 पर्यंतच्या रेट भेटू शकतो. जर तुम्ही ऑनलाईन फ्लिपकार्ट किंवा ॲमेझॉन वर पाहिलं तर 800 ते 1000 किलो पर्यंत चा भाव तुम्हाला बघायला भेटू शकतो पण जर या ऐवजी आपण त्या ठिकाणी 300 भाव धरला तर दहा कुंडल ऐवजी आपण एकरी उत्पादनात तरी जवळपास तीन लाख होऊ शकतात.

पाच लाखापेक्षा जास्त सुद्धा तुम्ही या मधून कमळ करू शकतात तर मित्रांनो या पिकाबद्दल माहिती तर कशी वाटली माहिती नक्कीच तुम्हाला आवडले असेल जर आवडला असेल तर तुम्ही आमच्या वेबसाईटला व्हिजिट करा आणि अजून काही तुमची शेतकऱ्यांसाठी माहिती आहे तरी जेवढे तुमच्या शेतकरी भाऊ बंधू भगिनी आहेत त्यांना सेंड करा आणि ही माहिती तुम्हाला जी तुम्ही वाचली ती सगळ्यांना पर्यंत पोहोचवा.

 

 

 


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *