राज्य सरकार कृषी यांत्रिकीकरण योजना २०२३?

Spread the love

शेतकरी मित्रांनो नमस्कार पुन्हा घेऊन आलेला आहे तुम्हाला एक नवीन योजना आणि त्याची सविस्तर माहिती जरी ती योजना खूप दिवसापूर्वी आलेले असेल तरीसुद्धा ते आपल्याला आता सध्या अप्लाय करता येईल अशा मी माहिती घेऊन आलो आहे तरी तुम्ही खाली पाहू शकता.

शेतीचे  कामे करताना आपल्याला वेगवेगळ्या कृषी अवजारांची गरज असते परंतु जे काही अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकरी आहेत ते बरेच वेळी अशा वेगवेगळ्या यांत्रिक अवजारे ते स्वतः खरेदी करू शकत नाही परिणामी त्याला काय करावे लागते हे मार्केटमधून किंवा गावांमध्ये काही वेगळे भाड्याने अवजारे मिळतात ते आणावी लागतात  म्हणजेच एकंदरीत पीक उत्पादनाचा खर्च वाढतो म्हणूनच यंदाच्या खरीप हंगामा 2023 मध्ये महाराष्ट्र कृषी विभागाने या ठिकाणी एक योजना आणली आहे या योजनेचे नाव आहे.

राज्य सरकार कृषी यांत्रिकीकरण योजना 2023.

यामध्ये राज्य सरकार आपल्याला शेतीची मशागत करताना वेगवेगळी कृषी अवजारे लागतात त्यांच्या खरेदीसाठी अनुदान देणारे आहे म्हणजेच काय जे अल्प आणि अल्प भूधारक शेतकरी आहेत अनुसूचित जाती जमाती मधील शेतकरी आहेत जे या यंत्रणेचा खर्च उचलू शकत नाही त्यांच्यासाठी सरकार आपल्या अनुदान देणार आहे किती अनुदान देणार आहे.

जर तुम्ही अनुसूचित जाती-जमातीमधील असाल तर 50 टक्के तुम्हाला अनुदान आणि जर तुम्ही इतर वर्गामध्ये असाल तर तुम्हाला ४० टक्के अनुदान आहे. कशावर ती शेती कामासाठी वेगवेगळी कृषी अवजारे खरेदी करण्यासाठी होणार आहे तुमचा शेती  करताना होणारा खर्च तो कमी होणार आहे या ठिकाणी तुम्हाला मजुरांची संख्या लागणार आहे तुमच्या शेती करताना जो खर्च होणारा तो कमी होणार आहे या ठिकाणी जी काही तुम्हाला मजुरांची संख्या लागणार आहे ती देखील कपात होणार आहे म्हणजे जेथे देखील तुमचा खर्च वाचणार आहे आधुनिक पद्धतीने झटपटीने तुमची मोठी कामे होणार आहेत.

शेतकरी मित्रांनो यात सविस्तर माहिती तुम्हाला आजच्या वेबसाईटच्या पोस्टमध्ये दिलेली आहे शेवटी तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत खालील कमेंट बॉक्समध्ये पोहोचायला विसरू नका पुढे जाण्याचा अगोदर शेतकरी मित्रांनो आणखी एक सूचना देतो .

आता राज्य सरकारच्या कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणकोणते आहेत.

 • पाहू शेतकऱ्यांचे आधार कार्ड
 • शेतकऱ्यांचे बँकेचे पासबुक
 • शेतकऱ्यांच्या शेतीचा सातबारा
 • शेतकऱ्यांचा आठ
 • ,यंत्र खरेदी केले तुम्हाला जीएसटी LETTER 
 • जातीचा दाखला
 • स्वयंघोषणापत्र
 • पूर्व संबंध पत्र

 तसेच आता त्याची प्रोसेस नेमकी काय आहे.

 ते देखील चांगलं आहे परंतु पुढे जाण्याअगोदर पाहूया की योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणती पात्रता  काय आहे.

 • ज्या शेतकऱ्याला योजनेचा लाभ घ्यायचा आहे तो पूर्णवेळ महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे
 • त्याच्या नावावरती स्वतःचा सातबारा असणे आवश्यक आहे
 • जर लाभार्थी हा अनुसूचित जाती जमातीचा अंतर्गत असेल तर त्याच्याकडे त्याच्या जातीचे प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे
 • जर लाभार्थ्याला ट्रॅक्टर खरेदी करायचा असेल तर तो ट्रॅक्टर देखील त्याच्या नावे वरती असणे आवश्यक आहे.

 

मात्र शेतकरी मित्रांनो राज्य शासनाच्या कृषी यांत्रिकीकरण 2023 मध्ये तुम्ही कोणती अवजारे खरेदी करू शकता ट्रॅक्टर पावर ट्रेलर ट्रॅक्टर किंवा पावर टिलर वेगवेगळे अवजारे मनुष्य दलित अवजारे बैल चलित अवजारे प्रक्रिया संच किंवा कापणी पश्चात एखादा प्रक्रिया संच असेल ते देखील तुम्ही त्याच्या अंतर्गत घेऊ शकता अशा प्रकारचे वेगवेगळे अवजारे तुम्ही या योजनेच्या अंतर्गत करू शकता आता तुमच्या मनामध्ये एक प्रश्न आला असेल की बाबा ही काही योजना आहेत आपण कुठे जाऊन अप्लाय करू शकतो किंवा याचा लाभ तुम्ही कुठे घेऊ शकता तुम्हाला कोणतीही जायचं नाही शेतकरी मित्रांनो ऑनलाईन महाराष्ट्र राज्य अर्ज एक योजना अनेक अंतर्गत महाडीबीटी पोर्टलवर अप्लाय करता येते.

महाडीबीटी पोर्टलवर गेल्यानंतर अकाउंट बनवायचं आहे नंतर स्वतःची कागदपत्रे अपलोड करायची आहे म्हणजे तुम्हाला तुमचा आधार कार्ड पॅन कार्ड जमिनीचा सातबारा आठ उत्पन्नाचे प्रमाणपत्र हे अगोदरच त्या ठिकाणी अपलोड करा त्यानंतर त्या ठिकाणी अर्ज एक योजना आणि याचा अर्थ एका आहे एकाच अर्जामध्ये तुम्ही वेगवेगळे योजना अप्लाय करू शकता तुम्हाला जर पन्नास योजना आपल्या करायचे असेल तर ती तुम्ही एकच अर्ज करू शकता किंवा कृषी यांत्रिकीकरण योजना तुम्हाला एका चार्ज करायचा असेल तर ते देखील तुम्ही करू शकता तुम्ही जास्त योजना एका अर्जात कर एकच योजना अर्थात करा की तेवढीच आहे मला 2023 ते अर्जाची फी आहे तो अर्ज केल्यानंतर त्या अर्जाची पडताळणी होईल आणि तुम्हाला त्याची पूर्वसंमती मिळेल.

पूर्व संमती  पत्र तुम्हाला डाऊनलोड करायचे आहे पूर्व संमती लेटर आल्यानंतर तुम्हाला काय करायचे आहे.

अवजारांची किंवा काही त्याच्यासाठी तुम्ही योजना अप्लाय केले आहे त्या वस्तू तुम्हाला खरेदी करायचे आहे खरेदी करताना स्वतःच्या नावावरती करायचे आहे जीएसटी बिल घ्यायचा आहे त्यानंतर जीएसटी बिल तुम्हाला तुमच्या अप्लाय केलेल्या फॉर्मवर अपलोड करायचे आहे जीएसटी बिल अपलोड केल्यानंतर त्या ठिकाणी पुन्हा एकदा वेरिफिकेशन होईल मग तुम्हाला तुमच्या बँकेची खात्याचे डिटेल्स तुम्हाला टाकायचे आहे आणि जे काही अनुदान आहे ते तुमच्या बँकेमध्ये जमा होईल खूप सोपी प्रक्रिया आहे या गोष्टी मोबाईल वरती नाही करायला माझा तुम्हाला सल्ला असेल की नजीकच्या तुम्ही एखाद्या कम्प्युटर कॅफेमध्ये इंटरनेट  कॅफेमध्ये किंवा वगैरे वगैरे मध्ये जा आणि तुम्ही हा फॉर्म अप्लाय करा.

अजून एक लक्षात ठेवा योजनेचा जर तुम्हाला खरोखर लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही तुम्ही कोणत्याही साहेबांना पैसे किंवा कोणती गोष्ट जर मागत  असेल तर तुम्ही जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये तुम्ही कम्पलेट करू शकता कारण की ही गव्हर्मेंट ची योजना आहे तिथे कसली पैसे मागितले जात नाहीत अगदी फ्री मधून आहे जर तुम्हाला तसं कोण मागत असेल तर तुम्ही बिनधास्त जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये किंवा तहसील कार्यालयामध्ये तुम्ही कम्पलेट करू शकता.

अजून एक तुम्हाला या गोष्टीचा लाभ होणार आहे त्यामुळे तुम्ही असं करू नका की घेतल्यानंतर विकायचा प्रयत्न करू नका कारण तुम्हाला कमी पैशात आलेली एक गोष्ट आहे त्याचा तुम्ही फायदा घ्या आणि शेतीमध्ये तुम्ही खूप पैसा कमवा आणि शेतकरी काय आहे हे जगाला दाखवून द्या हा माझा तुम्हाला लास्टचा संदेश आहे.

अशाच वेगवेगळ्या शेतकऱ्यांसाठी मी माहिती घेऊन येतो कारण या जगात शेतकरी आहेतर जग आहे . त्यामुळे शेतकरी कसा पुढे जाईल हे आमच्या वेबसाईटच्या आणि आमच्या टीमचं हेतू आहे ही शेतकऱ्यांसाठी काहीतरी केले पाहिजे आणि खरी माहिती त्यांच्यासाठी दिली पाहिजे आणि ज्या ज्या योजना येतील त्या त्या शेतकऱ्यांकडे पोहोचल्या पाहिजे.

अजून खूप योजना आहे तुम्हाला त्याच्या लिंक खाली देतो त्या लिंक मध्ये तुम्ही वाचू शकतात मागेल त्याला शेततळे आहे ,विहिरीसाठी पण योजना आहेत ,घरकुलासाठी योजना आहेत ,गाय गोठ्यासाठी योजना आहेत ,अशा वेगवेगळ्या योजना भरपूर आहेत. तर खाली दिलेल्या लिंक मध्ये तुम्ही पाहू शकता.


Spread the love
Posted in Uncategorised

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *