चला पाहू आपण ते कोणते २२ जिल्हे त्यांची मागणी गेल्या कि तेक वर्षी केली जाते आहे ???

Spread the love

राजस्थान मध्ये आतापर्यंत ३३ जिल्हे होते.  पण या ३३   मध्ये नव्याने 19 जिल्ह्यांचा समावेश करण्यात येत आहे.  जिल्ह्यांची संख्या  आता ५२ होणार आहे, फक्त राजस्थान मध्येच नाही तर अनेक राज्यांमध्ये नवीन  जिल्ह्यांची निर्मितीची मागणी होत आहे. त्यातह महाराष्ट्र सारख्या मोठ्या राज्यात तर ही मागणी केल्या गेल्या आहेत.  कित्येक वर्षापासून होत आहे काही दिवसांपूर्वी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिर्डी साठी एक ऑफर जिल्हाधिकारी यांची निवड नियुक्ती केली होती. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन होणार याचे संकेत देण्यात आले होते.  तसेच मागे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यामध्ये मालेगाव तालुका याचा उल्लेख मालेगाव जिल्हा करण्यात येणार आहे.   त्यामुळे अधून मधून जिल्हा विभाजनाचा हा विषय पटलावर ती येतो एक आमदार सॉरी म्हणतो पण काय जमत नाही. अहमदनगर किंवा मालेगाव च्या बाबतीतही घडते का तर नाही  महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागात नवीन जिल्हे निर्माण करण्याची मागणी तशी जुनीच आहे.

अगदी महाराष्ट्राच्या स्थापनेपासून यामध्ये काही जिल्ह्यांची निर्मिती झालेली आहे तर काही जिल्ह्यांची निर्मिती आजही अपूर्णच आहे. आगामी काळात होणाऱ्या विधानसभा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा विभाजनाचा डाव सत्ताधार्काकडून   केला जाऊ शकतो.  त्यावरती शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांच्या सरकारच्या सत्तेची गलित देखील करू शकतात.  आज  महाराष्ट्राला पाहिले  तर एकूण महाराष्ट्रातील 36 जिल्हे आहेत. 32 नवीन जिल्हे निर्माण करण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या एकूण जिल्ह्यांची संख्या तब्बल 58 पर्यंत पोहोचू शकते, ही संख्या अगदी 67 इतकी सुद्धा वाढू शकते, असे सांगितले जाते, की एकूण महाराष्ट्रात नव्याने जिल्ह्याची निर्मिती करण्याची मागणी का होते.

आज वरच्या जिल्ह्याची निर्मितीचा इतिहास काय आहे.आणि कोण कोणत्या जिल्ह्यात  नव्याने कोणते जिल्हे निर्माण करण्याची मागणी होत आहे अस का बर.  त्या सगळ्या गोष्टी या पोस्टच्या माध्यमातून आपण वाचणार  आहोत. तर एक मे 1960 दिवशी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. राज्याची स्थापनेच्या आगीत अगदी सुरुवातीच्या काळात सातारा जिल्ह्यात हा भाग वेगळा करणेअसे सांगितले होते.  सांगली जिल्ह्याची  निर्मिती करण्यात आली होती. त्यावेळी महाराष्ट्र आपल्या एकूण जिल्ह्याची संख्या 26 इतकी 1960 ते 1980 या वीस वर्षाच्या काळात महाराष्ट्रात कोणत्याच नव्या जिल्ह्याची निर्मिती झाली   नव्हती.

मात्र नऊ जून 1980 झाले  यार अंतुले राज्यांचे मुख्यमंत्री झाले. आणि नव्या जिल्ह्याची निर्मितीचा मार्ग अवलंबला.  लोक मताचा आदर करत एक मे 19 00 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातून सिंधुदुर्ग. औरंगाबाद जिल्ह्यातील जालना या दोन नवीन जिल्ह्यांची निर्मितीची घोषणा केली पुढे अंतुले यांचे मुख्यमंत्री पद गेलं.  बाबासाहेब भोसले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, परंतु यांनी पाठपुरवठा केलेल्या उस्मानाबाद मधून लातूर या एक नवीन जिल्ह्याची घोषणा केली 16 ऑगस्ट 1900 ते  26 ऑगस्ट 1900 रोजी चंद्रपूर जिल्ह्यातून गडचिरोली या जिल्ह्याची घोषणा मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले महाराष्ट्राच्या स्थापने दरम्यान केली.  26 जिल्ह्याची संख्या १९०० च्या सालापासून 30 इतकी झाली यामध्ये सिंधुदुर्ग, जालना, लातूर, गडचिरोली या चार नवीन जिल्ह्याची निर्मितीची भर पडली.

त्यानंतर ब्रह्म मुंबई या जिल्ह्याची फोड करत मुंबई शहर आणि मुंबई उपनगर असे जिल्हे करण्यात आले ती तारीख होती.१  ऑक्टोंबर 1990 मध्ये  महाराष्ट्रातील जिल्ह्याची संख्या ३१ झाली.  त्यानंतर महाराष्ट्र मध्ये युतीचे सरकार आलं आणि युती सरकारच्या काळात एक जुलै 1998 रोजी अकोला जिल्ह्यातून वाशिम, धुळे, नंदुरबार, या जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. पुढे एका वर्षभरातच १  मे 1999 रोजी परभणी जिल्ह्यात नाही म्हणल  तरी  भंडारा जिल्ह्यातून गोंदिया जिल्ह्याची  निर्मिती झाली. आता महाराष्ट्रातल्या जिल्ह्याची एकूण संख्या झाली आहे 35. त्यानंतर एक ऑगस्ट 2014 रोजी ठाणे जिल्ह्यातून पालघर या  जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. संख्या झाली 36 या काळात काही जिल्ह्यांचे नामांतर देखील करण्यात आले. जसे की जुना चंदा जिल्ह्याचे नामांतर चंद्रपूर तालुका नाव रायगड करण्यात आलं.

वर्तमान काळात महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्याची मागणी होती. या विषयावर राज्यामध्ये भाजप सरकार आल  होतं. तेव्हा एकूण 67 जिल्ह्याची मागणी वेगवेगळ्या भागात झाली. असल्याची माहिती तत्कालीन महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली होती. तर 2018 ला  तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळामध्ये मुख्य सचिवांच्या नेतृत्व समिती स्थापना करण्यात आली. या समितीने नव्या जिल्ह्याची निर्मितीच्या मागणीचा अभ्यास केला.  22 नवे जिल्हे 49 नवीन तालुके निर्माण करण्याची संख्या आवश्यकता असल्याचं मत मांडलं. यामध्ये लोकसंख्या आणि क्षेत्रफळाने मोठ्या असलेल्या जिल्ह्यांचा विभाजन करण्याची सुद्धा शिफारस असल्याचं सांगण्यात आलं. आता याच आधारावर कोणत्या नव्या जिल्ह्याची मागणी होती. हे आपण विस्तारीत पने  पाहू यामध्ये पहिला आहे.

तो  म्हणजे नाशिक  जिल्ह्यात मालेगाव आणि कळवण शीला  जिल्ह्यात मालेगाव हा नवीन जिल्हा करण्याचा दावा करण्यात आला होता.  अशी शिफारस बॅरिस्टर यार अंतुले मुख्यमंत्री असताना करण्यात आली होती. मात्र गेल्या 40 वर्षापासून हा प्रस्तावात खंत  पडलेला आहे. दरम्यान समितीने मालेगाव जिल्हा कळवण उपजिल्हा होऊ शकतो. असं मत मांडल्यांचं सांगण्यात येतं मालेगाव जिल्हा निर्मिती कळवून आदिवासी बहुल तालुक्यात विरोध स्वतंत्र्य कळवण दिंडोरी सुरजनाथ पेठ यांना एकत्रित करण्यात कळवून आदिवासी बहुसंख्या असणारा जिल्हा करावा. अशी मागणी देखील मालेगाव सोबत केली जात होती.

यामधील दुसरी मागणी अहमदनगर जिल्हा विभाजन करण्याची शेत्रफळा च्या दृष्टीने राज्यातला सगळ्यात मोठा जिल्हा असलेल्या अहमदनगर जिल्हा प्रशासकीय दृष्ट्या एवढ्या मोठा जिल्हाचा कारभार हाकणे अवघड होत असल्यामुळे अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन करण्याची मागणी अगदी जुन्या काळापासून होत आहे. त्यातच सरकारच्या समितीने अहमदनगर जिल्हातून शिर्डी, संगमनेर आणि श्रीरामपूर असे तीन जिल्हे निर्माण करण्याची शिफारस केल्याचं सांगण्यात येतं आहे. यासोबतच कोपरगाव मध्ये सुद्धा जिल्हा मुख्यालय वर अशी तिथल्या नागरिकांची मागणी राहिलेली आहे. यामध्ये तिसरे जिल्ह्याची मागणी होते ती म्हणजे बीड जिल्ह्यातून अंबाजोगाई जिल्ह्याचे विभाजन करून अंबाजोगाई जिल्हा निर्मितीसाठी गेल्या 35 वर्षांमध्ये हिंसक आंदोलन शांतता समय मार्गाने सुद्धा आंदोलन  झाली. सह मुख्यमंत्रींनी अंबाजोगाई जिल्हा निर्मितीची आश्वासन दिले. जिल्हा निर्मितीची मागणीसाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता सुद्धा शासन दरबारी झाली असण्याचं सांगण्यात येतं.

आपण जिल्हाधिकारी कार्यालय आपण पोलीस अध्यक्ष कार्यालय, प्रादेशिक परिवहन कार्यालय अशा शासकीय यंत्रणाची कार्यालय सुद्धा अंबाजोगाईत  गेल्या बारा वर्षात उभारण्यात आलेली आहे. यामध्ये चौथी मागणी आहे ती म्हणजे नांदेड जिल्ह्यातील किनवट जिल्ह्याची निर्मिती 1995 पासून किनवट वसीयांनी शासकीय स्तरावर ती वेगवेगळे जिल्ह्याची मागणी लावून धरली आहे. किनवट जिल्हा करून मांडावी आणि इस्लामपूर हे दोन नवीन तालुके करण्यात अनेक वेळा आंदोलन सुद्धा झाली सरकारच्या समितीने   प्रस्ताव ठेवला होता. पाचव्या नंबर वर येतो तो सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यात मानदेश जिल्ह्याची मागणी कथा आणि कविता मध्ये मान देशात स्वतंत्र उल्लेख येतो.

म्हणून मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण 22 जिल्ह्यांची संख्या वाढायचा  अंदाज आहे.

तसेच जिल्हा वाढवण्याचे कारण काय आहे तर कामकाज  चांगले करता येते. त्यासाठी हे जिल्हे मागणीची संख्या जास्त आहे, कारण जिल्हे जास्त झाले तर कामकाज सुरळीतपणे चालेल भ्रष्टाचार होणार नाही जे सरकारने काम दिलेले आहे ते पूर्ण  लवकरात लवकर होईल.  सर्व लोकांसाठी चांगले राहील यासाठी या जिल्ह्यांची मागणी करण्यात येत आहे, गेल्या 40 ते 50 वर्षांपूर्वीच त्यामुळे या महाराष्ट्मध्ये  22 जिल्ह्यांची संख्या वाढवण्याचा पूर्ण  अंदाज वाटत आहे.

म्हणूनच तुम्हाला अशा नवीन नवीन पोस्ट पाहिजे असतील तर आमच्या वेबसाईटवर आहेत. अशा वेगवेगळ्या माहिती तुम्हाला आमच्या headlinestodays.com वर तुम्हाला मिळून जातील. तेही अगदी मोफत आणि तुम्ही तुमच्या लाईफ मध्ये खूप पुढे जाऊ शकता. सध्याच्या काळात जेवढं नॉलेज आहे, तेवढाच माणूस मोठा आहे, आणि  सक्सेस होतो. हे तुम्ही मोटिवेशन युट्युब इंटरनेट कुठे पण हेच ऐकले असेल त्यामुळे आम्ही तुमच्यापाशी नवीन नवीन पोस्ट घेऊन येत आहोत हेडलाईन्स टुडे च्या माध्यमातून थँक्स फॉर रीडिंग.


Spread the love
Posted in Uncategorised

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *