पावसाळ्यात अश्या प्रकारे घ्याल काळजी तर आरोग्य राहील निरोगी

Spread the love

             उकड्याने हैराण झालेला प्रत्येक व्यक्ती हा पावसाची अगदी चातकाप्रमाणे वाट बघत असतो. कधी एकदा पाऊस पडतोय आणि या उकड्या पासून सुटका मिळतेय असे सर्वाना वाटत असते परंतु पाऊस हा उन्हापासून सर्वांची सुटका करतोच  पण त्याबरोबर घेऊन येतो तो म्हणजे आजार, रोगराई इत्यादी.

   थंड वाऱ्यासोबत पडणारा पाऊस हा सर्वाना हवाहवासा वाटणारा, सुखवणारा व सर्व वातावरण प्रसन्न करून टाकणारा असतो परंतु या काळातच जास्त करून आरोग्याच्या समस्या भेडसावतात.                 जास्तकरुण लहान मुलं आणि वयस्कर लोक असे कि ज्याची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते अश्या लोकांना बदलत्या वातावरणाचा थेट परिणाम होत असतो.
चला तर पाहुयात पावसाळ्यात आपण आरोग्याची  काळजी कशी घेऊ शकतात –

सुरक्षित रहा: पावसाळ्यात आपण सर्दी व आरोग्याच्या समस्यांची संभाव्यता वाढताना सुरक्षित रहावं आवडेल. दुष्ट वातावरण, पाणीची जागा व किटकनाशकांचा वापर करण्यापेक्षा, सुरक्षित ठेवण्यासाठी एवढी जागा वापरा, जेणेकरून आपले शरीर सुरक्षित राहू शकेल.

हात धुवा: धुवा घेतल्याने हातांवरील किटकनाशके किंवा जीवाणू सुरक्षित राहतात. विशेषतः सर्दीसमयी हातांवरील किटकनाशके हातांच्या जोडप्यांवर प्रवेश करण्याची अपेक्षा अधिक असतात. हातांवरील किटकनाशके सुरक्षित ठेवण्यासाठी नियमितपणे हात धुवा.

शरीराची देखरेख ठेवा : पावसाळ्यात ज्यामुळे शरीरात ठंडी होण्याची संभावना आहे. शरीराची देखरेख करण्यासाठी आपली आपद्दा व वसा प्रमाणित करण्याचे प्रयत्न करा. उत्तम आहार, नियमित व्यायाम आणि तात्पुरते निद्रा अवश्यक आहेत.

पोषक आहार घ्या: आपली आपद्दा व रुग्ण तंत्र बेसिक आहाराच्या संपूर्ण पोषक तत्त्वांनी अगदीच संपूर्ण असावा. खाजगी आहार आणि अनुपम किटकनाशके समाविष्ट करण्यासाठी ताज्या फळे, सब्ज्या, प्रोटीन-युक्त आहार, दूध, दही, खमंग शाकाहारी आणि प्राण्याचे पोषण पदार्थ घ्या.

नियमित व्यायाम करा: व्यायाम करणे आपल्या शरीराची रोगनिरोधक क्षमता मजबूत करते आणि आरोग्याला वाढवते. दररोज थोडे व्यायाम करणे, योग व्यायाम करणे किंवा स्वतंत्रपणे स्थानिक व्यायाम करणे योग्य ठरेल.

नियमित झोप: चांगली आणि पुरेशी झोप म्हणजे एक मजबूत रोगनिरोधक प्रणालीची गारंटी. पूर्णाहुती न लावण्यासाठी नियमितपणे सायकल पॅड, योगा निद्रा किंवा आरामदायी प्रकारचे उपाय घ्या.                             .

हानिकारक प्रभावांपासून सुरक्षित राहा: घरातील वातावरणात धुले व किटकनाशके वापरण्याची संभावना अधिक असतात. त्यामुळे घरातील स्थळांवरील सफाई आणि जागृती ठेवा. तसेच, आवडत्या वातावरणात हानिकारक प्रभाव करणार्‍या घटकांपासून सुरक्षित राहा.

पावसाळ्यात डायरीय, कॉलरा सर्दी खोकला दूषित पाण्याने कावीळ तसेच लहान मुलांमध्ये जुलाब, डोकेदुखी, बद्धकोष्ठता भूक न लागणे तसेच चिकनगुनिया सारखे आजार बळवतात या काळात जास्तीक जास्त आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचं असत तसेच पावसाळ्यात सांधेदुखी, अस्थमा,पचणाचे आजार अश्या प्रकारच्या जुनाट व्याधी देखील डोके वर काढताना दिसून येतात  त्यासाठी आपला सकस आणि उत्तम असा रोजचा आहार असला पाहिजे

 आहार कसा असावा व काय काळजी घेतली पाहिजे –

1. सर्वप्रथम पावसाळा सुरू होतास फ्रिजमधील पाणी न पिता पाणी उकळून व गाळून  प्यावे

2. आषाढ,श्रावण,भाद्रपद या काळात सूर्यप्रकाश पुरेसा नसल्याने पचनक्रिया मंदावते यामुळे शक्यतो आहार कमीच घ्यावा आणि रात्रीच्या जेवणात त्यापेक्षाही कमी असावा

3. उघड्यावरचे पदार्थ पाणीपुरी, भेळपुरी, फास्ट फूड, तळलेले पदार्थ खाऊ नयेत तसेच मसालेदार चमचमीत,  बेकरीचे पदार्थ आंबवलेले पदार्थ, शिळे अन्न खाल्ल्याने आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो.

4. पावसाळ्यात फळभाज्या, पालेभाज्या बाजारातून आणल्यानंतर स्वच्छ मिठाच्या पाण्याने धुऊन घ्याव्यात यामुळे जंतू संसर्गापासून आपण बचाव करू शकतो

5. तसेच फ्रिजमधील पदार्थ आईस्क्रीम, कोल्ड्रिंक्स व थंड पाणी पिल्याने भूक मंदावते व यामुळे सर्दी खोकला होण्याचे प्रमाण वाढते

6. दररोज रात्री 15 ते 20 काळे मनुके भिजू घालून सकाळी अमावस्या पोटी खाल्याने पोट साफ होण्यास मदत होते

7. पावसाळ्यात पचनास हलका ताजा गरम असा आहार घ्यावा मुगाचे वरण, तूप घालून वरण-भात पावसाळ्यातील फळे विविध प्रकारचे गरम सूप असा आहार घ्यावा

8.पावसाळ्यात शक्यतो पालेभाज्या खाणे टाळावे त्याऐवजी फळभाज्या खाणे उत्तम जसे कि कारले, पडवळ, दुधी भोपळा, भेंडी अशा फळभाज्या मिठाच्या पाण्यात स्वच्छ धुऊन घेऊनच त्यांचा आहारात समावेश करावा.

9. पावसाळ्यात मांसाहार  करणे टाळावे. मांसाहार हा पचनास जड असतो पावसाळ्याच्या दिवसात आपली पाचनशक्ती कमी झालेले असते. मांसाहार म्हणजे मटन, चिकन खाण्यास प्रतिबंध करावा तसेच पावसाळा हा मासे व इतर जलचर प्राणी यांच्या प्रजननाचा काळ असतो त्यामुळे श्रावण महिन्यात मासे खाण्याचे शक्यतो टाळले जाते.

10. पावसाळ्यात गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ, ओट्स यांसारखे भाजून बनवलेले पदार्थ खाण्यास उपयोगी पडतात. तसेच पोळी भाकरी, थालीपीठ, पराठे हे पदार्थ खावेत. नाचणी,  शिंगाडा यांचा देखील आहारात समावेश करून घ्यावा.

पावसाळ्यात आणखी काय काळजी घेऊ शकतात –

 •  जे लोक महानगरात किंवा सिटीत राहतात त्यांनी आपले राहत असलेल्या सोसायटीमध्ये ड्रेनेज सिस्टीम, पंपवेल सोसायटीमध्ये पाणी साठल्यास त्याचा निचरा करण्याची इतर साधने पिण्याच्या पाण्याच्या टाक्या याची व्यवस्थित पाहणी करून योग्य ती काळजी घ्यावी
 •  नागरिकांनी घरातला घराभोवतालचा  परिसर स्वच्छ ठेवावा तसेच सोसायटीमधील कचऱ्याचे नियोजन योग्य त्या ठिकाणी लावावे
 •  जेथे कुठे पाण्याचे साठे असतील ते आठवड्यातून एकदा तरी स्वच्छ करून झाकून ठेवावे जेणेकरून पाण्यात घाण होणार नाही व बाहेरून कचरा वगैरे त्यात पडणार नाही
 •  उन्हाळ्यात वापरत असलेले कूलर, एसी, यांचा वापर पावसाळ्यात होत नसल्याने कुलर मध्ये राहिलेले पाणी काढून घेऊन तो सुस्थितीत ठेवावा तसेच रेफ्रिजरेटर चा वापर होत नसल्यास तो स्वच्छ करून योग्य त्या ठिकाणी ठेवावा.
 • पावसाळ्यात अनेकदा विदयुत पुरवठा बंद करण्यात येतो अश्या वेळी विद्युत उपकरणे तसेच स्विच बोर्ड असलेली भिंत ओली असू शकते त्यामुळे कोणत्याही उपकर्नाला हात लावू नये.

बाहेर पिकनिक साठी जाणार असेल तर काय काळजी घ्यावी.

पावसाचा आनंद घेण्यासाठी अनेक नागरिक विविध ठिकाणी जाण्याचा पिकनिकचा प्लॅन करत असतात. निसर्गाचे नानाविध रूपे  पाहण्यासाठी तसेच पावसाळ्यातील निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेण्यासाठी व ते वातावरण अनुभवण्यासाठी तसेच ट्रेकिंग साठी अनेक नागरिक कुटुंबासह  बाहेर पडत असतात

परंतु बाहेर फिरायला जाताना बऱ्याच गोष्टीची काळजी घेण्याची आपण विसरतो चला तर मंग बघू आपण काय काय काळजी घेतली पाहिजे

 •  सर्वप्रथम आपण पावसाळ्यात बाहेर जाण्याचा विचार करत असाल तर ज्या ठिकाणी आपणास जायचे असेल तेथील हवामानाचा अंदाज घेणे महत्त्वाचे आहे
 •  ज्या कोणत्या पिकनिक स्पॉटला भेट देण्यासाठी जायचे असेल तेथील परिपूर्ण माहिती घ्यावी पावसाळ्यातील रस्त्यांचा अंदाज घ्यावा कुठले रस्ते बंद कुठले चालू याची माहिती घ्यावी आपल्या जायच्या रस्त्यावर कोठे दरड तर कोसळली नाही ना किंवा रस्ता बंद तर नाही ना याचीही माहिती घ्यावी.
 •  हवामान खात्याने धोक्याचा इशारा दिला असल्यास शक्यतो बाहेर पडणे टाळावे तसेच समुद्रकिनारी जाणे टाळावे
 •  सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही जर  ट्रेकिंग साठी एखाद्या दुर्गा वर, किल्ल्यावर जात असाल तर तेथील गर्दीचा अंदाज घ्यावा कारण एखाद्या वेळेस त्या स्थळात भेट देण्यास पर्यटकांचे मोठी गर्दी होऊन त्या ठिकाणी अडकून पडावे लागू शकते त्यामुळे नाहक त्रास भोगावा लागू शकतो
 •  तसेच पावसाळ्यात पाऊस सुरू असताना झाडाखाली विजेच्या खांबाजवळ उभे राहण्याचे टाळावे
 •  तुम्ही जर एखाद्या धबधब्याला भेट देणार असाल तर निसरड्या वाटा तसेच पाण्याचा अंदाज न येणे, फोटो चांगले काढण्यासाठी लोक काहीही करतात या

तसेच पर्यटन स्थळी जाताना स्थानिक प्रशासनाच्या ज्या काही नियम व अटी असतील त्याचे योग्य प्रकारे काळजी घेणे आपल्या हिताचे ठरेल. व त्यांनी घालून दिलेल्या अटींचे पूर्तता आपण केली पाहिजे.

वरील सर्व गोष्टींचा पूर्णपणे विचार करून त्याप्रमाणे योग्य ती काळजी घेतल्यास पावसाळा आनंदाने उपभोग घेता येईल व कुटुंबासह एन्जॉय करता येईल.

 


Spread the love
Posted in Uncategorised

2 thoughts on “पावसाळ्यात अश्या प्रकारे घ्याल काळजी तर आरोग्य राहील निरोगी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *